लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. तो जीवनात एकदाच येतो आणि प्रत्येक जण तो क्षण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतो. याच विचाराने संगम मंगल कार्यालय तुम्हाला तुमचा खास दिवस अधिक सुंदर, संस्मरणीय आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची संधी देते — तेही कमी खर्चात आणि एकाच छताखाली.
आमच्याकडे वैवाहिक विधीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत — विवाह साहित्य, विधी साहित्य, अनुभवी ब्राह्मण सेवा, वधू-वरांसाठी आकर्षक हार तसेच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवणाची उत्तम सोय. तुमच्या जीवनातील हा खास दिवस आम्ही अधिक संस्मरणीय बनवतो!
हिंदू विवाह कायद्यानुसार दोन्ही व्यक्तींच्या सहमतीने विवाह सोहळा पार पाडला जातो. यासाठी लागणारे सर्व साहित्य — वधू-वरांचे हार, जोडवे, मंगळसूत्र, विधीसाठी आवश्यक सामग्री, अनुभवी ब्राह्मण आणि स्वादिष्ट जेवणाची सोय — हे सर्व एका छताखाली उपलब्ध आहे. सरळ, सुलभ आणि कायदेशीर पद्धतीने तुमचा विवाह सोहळा साकार करा.
आमच्याकडे सर्व पारंपरिक धार्मिक विधी प्रेमाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात — श्री गणपती पूजन, वरुण पूजन, कलश पूजन, पुण्यवाचन, सुपारी फोडणे, टिळा, हळदी समारंभ, मंगलाष्टका, मंगळसूत्र बंधन, कन्यादान, लाजा होम, सप्तपदी इत्यादी. तुमचा प्रत्येक विधी भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करा!
या वर्षीच्या लग्न मुहूर्तावर करा तुमच्या सुखी संसाराची सुरुवात!
संगम मंगल कार्यालय मार्फत आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या सेवेत कमी खर्चात उत्कृष्ट सेवा. ५० ते १००० पाहुण्यांच्या समारंभाकरिता सर्व सोयीनियुक्त असा एक परिपूर्ण हॉल.
सर्व झेरॉक्स प्रती प्रमाणित (attested) असणे बंधनकारक आहे.
खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक:
पालक उपस्थित नसलेल्या जोडप्यांनी ₹500 च्या स्टॅम्प पेपरवर विवाह संमतीपत्र तयार करावे.
*आमच्या कार्यालयात नोटरी माहिती विनामूल्य उपलब्ध.
वेगळ्या जातींचे विवाह आंतरजातीय मानले जातात. सरकारच्या अनुदान योजनेसाठी जात प्रमाणपत्र आणि अधिकृत विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे.
We would love to hear from you. Fill out the form below to inquire about dates, pricing, or to schedule a private venue tour.